Nawab Malik : नवाब मलिक यांना भेटण्याचा बहीण सईदा खान यांचा प्रयत्न, लिफ्टमध्ये 5 मिनिटं भेट
Continues below advertisement
ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांना भेटण्याचा प्रयत्न त्यांची बहीण सईदा मलिक यांनी केलाय. मलिक यांचा जबाब सुरु असल्यानं ईडीनं आपल्याला भेटू दिलं नाही, पण लिफ्टमध्ये त्यांची ५ मिनिटं भेट झाली असं सईदा खान यांनी एबीपी माझाला सांगितलं. ही राजकीय आणि न्यायालयीन लढाई आहे. ती आपण जिंकू असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केल्याचं सईदा यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Nawab Malik ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Nawab Malik ED Nawab Malik Arrested Nawab Nawab Malik Sister Nawab Malik Sayeeda Malik