
Nawab Malik Hearing : नवाब मलिकांच्या जामिनावरील सुनावणी पुन्हा एकदा तहकूब
Continues below advertisement
१३ जून रोजी मलिकांच्या जामिनावर हायकोर्टात सुनावणी. मनी लाँड्रिंग केल्याच्या आरोपाखाली मलिक अटकेत , गोवावाला कमपाऊंडमधील जमीनीच्या व्यवहारातून मनी लाँड्रींग केल्याच्या आरोपांत नवाब मलिक अटकेत
Continues below advertisement