Nawab Malik यांना जीवे मारण्याची धमकी, पत्र लिहिणारा नौदल अधिकारी असल्याचा दावा
Continues below advertisement
अल्पसंख्याक मंत्रीनवाब मलिक यांना पुन्हा धमकीचं पत्र आलं आहे. पत्रातून मलिक यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वानखेडेंची माफी मागितली नाही तर घरावर हल्ला करण्याचा इशारा या पत्रातून दिला आहे.
पत्र लिहिणाऱ्याने नौदल अधिकारी असल्याचा दावा केलाय. याप्रकरणी मलिक गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणार आहेत.
Continues below advertisement