Nawab Malik on Aryan Khan Release : आर्यनला आधीच जामीन मिळायला हवा होता, NCB कडून खोटी कारवाई

तब्बल 26 दिवसानंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाली असून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा NCB वर ताशेरे ओढत आर्यन खान ला खोट्या केस मध्ये फसविण्यात आले असल्याचे वक्तव्य गोंदियात केले आहे. NCB ने जे कारवाहीचे फोटो रिलीज केले होते ते घटना स्थाळावरील नसून NCB ऑफिस मधील आहेत, समीर वानखेडे हे खाट्या कारवाया करत होते असंही त्यांनी म्हटलं. समीर वानखेडे यांच्या सोबत काशिफ खान हा सुद्धा सहभागी होता त्यामुळे येणाऱ्या काळात काशिफ खान याच्या विरुद्ध पुरावे सुद्धा देणार आहोत, असे वक्तव्य नवाब मल्लिक यांनी गोंदियात केले आहे, 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola