Sachin Vaze | तपास सुरु असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल : नवाब मलिक
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी वाझे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. योग्य तपास सुरु असून दोषींवर योग्य कारवाई केली जाईल असं मलिक म्हणालेत.