Nawab Malik यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा नाही, पण मात्र खाती काढणार Special Report

Continues below advertisement

नवाब मलिक हे आता फक्त बिनखात्याचे मंत्री म्हणून कायम राहणार आहेत.. मलिकांकडे असलेली खाती इतरांकडे देण्यात येणार आहेत.. शऱद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल रात्री यासंदर्भात माहिती दिली..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram