Nawab Malik : अजित पवार गटाच्या बॅनरवर नवाब मलिक यांचा फोटो, राजकीय क्षेत्रात खळबळ ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Jan 2024 02:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवार गटाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या बॅनरवर नवाब मलिकांचे फोटो. 07 जानेवारीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला नवाब मलिक अजित पवार गटासोबत उपस्थित असणार का? नवाब मलिकांची नेमकी राजकिय भूमीका कोणती याचं अधिकृत उत्तर अद्याप मिळालं नाहीय...नवाब मलिक शरद पवारांच्या मागे की अजित पवारांच्या हा संभ्रम कायम आहे... मात्र, मलिकांचा वैद्यकिय जामिन संपत आलेला असतांनाच नवाब मलिकांचे फोटो अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत बॅनरवर पहायला मिळतायेत...