Nawab Malik : उमेदवारी मागे घेण्यास मलिकांचा नकार, निवडणूक लढणार

Continues below advertisement

Nawab Malik : उमेदवारी मागे घेण्यास मलिकांचा नकार, निवडणूक लढणार

 उमेदवार अर्ज‌‌ माघारी घेण्यास नबाव मलिक यांचा नकार   शिवाजीनगर मानखुर्दमध्ये नवाब मलिक अजित पवार गटाचे उमेदवार

हे ही वाचा..

राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोमाने सुरू असतानाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे, बंडखोरांना शांत करण्याचा शेवटचा प्रयत्न दिग्गज नेते मंडळींकडून होत आहे. त्यातच, मुंबईतील बोरीवली मतदारसंघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचा अर्ज मागे घेण्यासाठी भाजप नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, अखेर भाजपचे (BJP) सरचिटणीस विनोद तावडेंची शिष्टाई फळाला आली अन् गोपाळ शेट्टी अर्ज माघारी घेण्यासाठी तयार झाले आहेत. दुसरीकडे माहीम विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले असून शिवसेना महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनाही अर्ज मागे घेण्यासाठी बड्या नेत्यांकडून मनधरणी केला जात आहे. त्यातच, मावळ पॅटर्नला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) पाठिंबा दर्शवला आहे.    

मावळ पॅटर्नला राज ठाकरेंनी ही पाठिंबा दर्शवला असून हा पॅटर्न सत्यात उतरवण्यासाठी भाजपाचे नेते बाळा भेगडेंनी स्वतः राज ठाकरेंची भेट घेतली. अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळकेंच्या पराभवासाठी बाळा भेगडे मैदानात उतरले आहेत. बंडखोर बापू भेगडेंसाठी बाळा भेगडे जंग जंग पछाडत आहेत. शरद पवार गटासह सर्वपक्षीयांनी बापू भेगडेंना पाठिंबा दर्शवला आहे. अशातच बाळा भेगडेंनी राज ठाकरेंची भेट घेत, मनसेच्या पाठिंब्यावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा केला जातोय. त्यामुळं शेळकेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram