Nawab Malik यांची तब्येत बिघडली, पोटाचा विकार वाढल्याने जे.जे. रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल
Continues below advertisement
Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची तब्येत बिघडली, पोटाचा विकार वाढल्याने जे.जे. रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल, रुग्णालय प्रशासनाची माझाला माहिती
Continues below advertisement