Nawab Malik Bail : मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी फेब्रुवारी 2022 पासून मलिक जेलमध्ये होते, आता जामीन मंजूर
Continues below advertisement
नवाब मलिकांना जामीन मंजूर. मलिकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा , प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी फेब्रुवारी २०२२ पासून मलिक जेलमध्ये होते. दीड वर्षानंंतर नवाब मलिकांना जामीन
Continues below advertisement