Nawab Malik Granted Bail :दीड वर्षांनंतर प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी मलिकांना जामीन मंजूर

Continues below advertisement

नवाब मलिकांना जामीन मंजूर. मलिकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा , प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी फेब्रुवारी २०२२ पासून मलिक जेलमध्ये होते. दीड वर्षानंंतर नवाब मलिकांना जामीन

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram