Nawab Malik : सुप्रीम कोर्टाचा नवाब मलिकांना मोठा दिलासा, पुढील सहा महिने मलिक तुरूंगाबाहेरच राहणार
abp majha web team
Updated at:
11 Jan 2024 11:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNawab Malik : सुप्रीम कोर्टाचा नवाब मलिकांना मोठा दिलासा, पुढील सहा महिने मलिक तुरूंगाबाहेरच राहणार
सर्वोच्च न्यायालयाकडून नवाब मलिकांना मोठा दिलासा. नवाबांच्या वैद्यकीय कारणास्तव दिलेल्या जामीनाला सह महिने मुदतवाढ.