Nawab Malik: 'OBC आरक्षणाचा पेच असण्याला केंद्र सरकार जबाबदार' ABP Majha

Continues below advertisement

ओबीसी आरक्षणाविना निवडणुका झाल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा पेच निर्माण होण्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका ही मलिक यांनी केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram