Nawab Malik on PM Modi : कोरोना महाराष्ट्रामुळे नाही तर 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमामुळे पसरला

Continues below advertisement

अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मोदींच्या आरोपांना उत्तर दिलंय.  'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमामुळे कोरोनाचा प्रसार झाल्याचं मलिकांनी म्हटलंय..

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram