Navratri 2022 : नवरात्र ही नऊ दिवसांचीच का आठ किंवा दहा दिवसांची का नाही? जाणून घ्या
आज घटस्थापना आणि या विशेष भागात आपण आदिशक्तीचा आणि निर्मितीशक्तीचा जागर करणार आहोत. पुढचे ९ दिवस ९ अभिनेत्रींसोबत हा उत्सव आपण साजरा करणार आहोत. आणि सोबतच काही रंजक गोष्टीही जाणून घेणार आहोत. नवरात्र ही नऊ दिवसांचीच का आठ किंवा दहा दिवसांची का नाही. यामागचं कारण काय आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News Navratri 2022 ABP Maza MARATHI NEWS