Navratri Maharashtra : शेवटचे तीन दिवस राज्यात 12 वाजेपर्यंत गरबा, राज्य सरकारचा निर्णय
Continues below advertisement
यंदा नवरात्रीत शेवटचे तीन दिवस रात्री 12 पर्यंत गरबा खेळण्याला परवानगी असणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेनंतर निर्णय हा निर्णय घेण्यात आलाय.
Continues below advertisement