Navratri 2024 | नवरात्रौत्सवातील आजचा दिवस महागौरीचा! प्रसिध्द गायिका सौ.पद्मा सुरेश वाडकर 'माझा'वर

Continues below advertisement

Navratri 2024 | नवरात्रौत्सवातील आजचा दिवस महागौरीचा! प्रसिध्द गायिका सौ.पद्मा सुरेश वाडकर 'माझा'वर

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या 07 OCT 2024 : 

मुख्यमंत्री शिंदेंसोबत फडणवीसही आज दिल्लीत असणार. 

जागावाटपाबाबत आजपासून महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका, सलग तीन दिवस बैठका घेऊन महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम करणार

हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. इंदापूर मधील मार्केट कमिटीच्या आवारात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार. 

 पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटलांनी घेतली युगेंद्र पवारांची भेट, पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहण्याचं युगेंद्र पवारांना निमंत्रण.

शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्यासोबत संघर्ष केला, त्यांच्या मांडीवर जाऊन बसता; राधाकृष्ण विखेंचा हर्षवर्धन पाटलांवर हल्लाबोल

मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो एक्वा लाइन ३ आजपासून मुंबईकरांच्या सेवेत. आरे जेव्हीएलआर स्टेशन आणि वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स या दोन्ही स्थानकांवरून सकाळी ११ वाजता मेट्रोच्या सेवेला सुरुवात होणार. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram