Tuljabhavani Mandir Navratri 2021:'आई साहेब' ची रोषणाई;तुळजाभवानी देवीचे मंदिर आकर्षक रोषणाईने उजळले

Continues below advertisement

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव उद्या दुपारी 12 वाजता घटस्थापनाने सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवात तुळजाभवानी देवीच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवीच्या महाद्वारावर ‘आई साहेब’ असे आकर्षक रोषणाईने लिहले आहे. तुळजाभवानी व तुळजापूर मंदीर हे रोषणाईने नटले असून ही आकर्षक रोषणाई कॅमेरात कैद करण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram