Navratri : साडेतीन शक्तीपिठांपैकी एक माहूरच्या रेणुकामाता मंदिरात भाविकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

Continues below advertisement

साडे तीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या माहूर येथील रेणुका देवीचे मंदिर हे दोन वर्षानंतर उघडले आहे.त्यातच आज नवरात्रीचा पहिलाच दिवस असल्याने माहूरगडावर रेणुका देवीच्या दर्शनासाठी महिलांची गर्दी ही लक्षणीय आहे.अनेक जिल्ह्यातून महिला भक्त हया दर्शनासाठी दाखल।झाल्या आहेत. त्यांनी मंदिर उघडण्याच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram