Delhi : राणा दम्पत्य आणि Shivsena वाद आता CBI कडे, शिवसेना नेत्यांविरोधात सीबीआयकडे तक्रार
Continues below advertisement
मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचनावरून सुरु झालेला वाद आता सीबीआयपर्यंत पोहोचला आहे. खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना नेत्यांविरोधात सीबीआयकडे तक्रार केलीय. मुंबई पोलिसांनी अटक केली तेव्हा पोलिसांनी गैरवर्तन केल्याची तक्रार राणा यांनी केलीय. याबाबत पोलीस आयुक्त संजय पांडे आणि शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार केल्याची माहिती नवनीत राणा यांनी दिलीय. सीबीआयनं ही तक्रार नोंदवून घेतल्याचा दावाही त्यांनी केलाय.
Continues below advertisement
Tags :
Sanjay Raut Abp Majha Kirit Somaiya Ravi Rana Navneet Rana Hanuman Chalisa Anil Desai ABP Majha Sanjay Pandey Kirit Somaiya Attack