Navneet Rana Mumbai Police आयुक्तांची तक्रार करणार, अटकेत असताना अयोग्य वागणुकीचा आरोप
Continues below advertisement
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा-मुंबई पोलीस वाद आता संसदेच्या कोर्टात पोहोचलाय. नवनीत राणा आज संसदीय अधिकार समितीपुढे हजेरी लावणार आहे. नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. अटकेत असताना पोलिसांकडून अयोग्य वागणूक मिळाल्याचा आरोप राणांनी केलाय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Navneet Rana Hanuman Chalisa Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv