Navneet Rana Speech : Raosaheb Danve यांच्या प्रचारात नवनीत राणा कडाडल्या..!
Continues below advertisement
Navneet Rana Speech : Raosaheb Danve यांच्या प्रचारात नवनीत राणा कडाडल्या..! पाकिस्तान वर प्रेम करणारे ओवेसी छोटे बडे आहेत त्यांच्या तोफ ला मी घराच्या बाहेर सजावटीला ठेवतो एम आय एम काँग्रेसच रक्त एकच आहे जे पाकिस्तानच्या इशारावर चालत आहे म्हणून तिथे काँग्रेसची सरकार आहे हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मला 14 दिवस जेलमध्ये ठेवलं काँग्रेस आणि एमआयएम हे खुलेआम धमक्या देत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही का ते हेट स्पीच देतात, ओवेसी मला माझ्या लहान भावाला मी दबून ठेवला आहे
Continues below advertisement