
Navnit Rana: नवनीत राणा यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी- वकील ABP Majha
Continues below advertisement
मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्याला गेल्या शनिवारी म्हणजे २३ एप्रिलरोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं ामि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.. तेव्हापासून राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहे..
Continues below advertisement