Navneet Rana : मंत्रिपद न मिळाल्यानं Ravi Rana नाराज असल्याची चर्चा, नवनीत राणांची पोस्ट चर्चेत
Continues below advertisement
Navneet Rana On Ravi Rana Cabinet Minister : मंत्रिपद न मिळाल्यानं रवी राणा नाराज असल्याची चर्चा, नवनीत राणांची पोस्ट चर्चेत
बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांना मंत्रिपदाची वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा सुरू होती.. पण मंत्रिमंडळातून रवी राणांचं नाव न आल्याने ते नाराज असल्याचं समजतंय. दुसरीकडे त्यांच्या पत्नी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एक व्हिडिओ आपल्या स्टेटसवर ठेवला ज्याची सध्या मोठी चर्चा सुरु आहे..नेमका काय आहे हा व्हिडीओ पाहूया..
Continues below advertisement