Navneet Rana Ravi Rana Update : एकाच एफआयआरमध्ये सर्व कलमं लावा, राणांच्या वकिलांची मागणी ABP Majha
Continues below advertisement
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी राणा दाम्पत्यांनी एफआय़आर रद्द करण्यासाठी कोर्टात दाखल केलेल्या य़ाचिकेवरील सुनावणीची... राणा दाम्पत्यांविरोधात पोलिसांनी दोन एफआयआर दाखल केलेत... त्यातली दुसरी एफआयआर रद्द करुन सर्व कलम एकाच एफआयआरमध्ये लावावीत अशी मागणी राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी केलीए... तर नवनीत राणा यांनी पोलीसांना धमकी दिली.. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला.. गोंधळ घातला त्यामुळे त्यांच्यावर दोन एफआयआर दाखल केल्याचं सरकारी वकिलांनी म्हंटंल.
Continues below advertisement