हनुमान चालिसाप्रकरणी Navneet - Ravi Rana यांची कोर्टात अर्ज, ऑनलाईन हजर राहण्याची मागितली परवानगी

Continues below advertisement

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्य कोर्टात गैरहजर, न्यायाधीशांकडून राणांच्या वकिलांची कानउघाडणी, 19 जानेवारीपर्यंत हजर न झाल्यास जामीनपात्र वॉरंट जारी करणार, कोर्टाची तंबी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram