Navneet Rana Ravi Rana Update : राणा दाम्पत्य अटकेविरोधात मुंबई हायकोर्टात दाद मागणार- सूत्र

Continues below advertisement

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्यानं अटक झालेले आणि आता न्यायालयीन कोठडीत असलेलं राणा दाम्पत्य हायकोर्टात दाद मागणार आहे. पोलिसांनी केलेल्या अटकेविरोधात राणा मुंबई हायकोर्टात दाद मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. जामीनाआधीच एफआयआर रद्द करण्याची मागणी ते हायकोर्टात करणार असल्याचं कळतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram