Navnit Rana : गेल्या नऊ वर्षांपासून मी ही लढाई लढत आहे, सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार: खासदार नवनीत राणा
गेल्या नऊ वर्षांपासून मी ही लढाई लढत आहे, हायकोर्टाचा निकाल आला तरी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू, तिथे न्याय मिळेल असा विश्वास खासदार नवनीत राणांनी व्यक्त केला.
Tags :
Shivsena Amravati Anandrao Adsul Navneet Rana Cast Certificate Navneet Rana MP Navneet Rana Caste Certificate