Navneet Rana : हर घर मे एक ही नाम ओर वो हे मोदी त्यामुळे आमचा विजय निश्चित होणार - नवनीत राणा

Continues below advertisement

Navneet Rana : हर घर मे एक ही नाम ओर वो हे मोदी" त्यामुळे आमचा विजय निश्चित होणार -  नवनीत राणा हिल्या टप्प्याचं मतदान काल झालं आता दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. ज्यामध्ये अमरावती लोकसभेचं ही मतदान होणार आहे.. सध्या सगळ्याच पक्षाचे उमेदवार गल्लीमध्ये जाऊन प्रचार करतांना दिसताय.. भाजपच्या उमेदवार विद्यमान खासदार नवनीत राणा ह्या सकाळी 8 वाजेपासून ग्रामीण भागात जाऊन प्रचार रॅली घेताय.. यावेळी नवनीत राणा यांनी संजय राऊत यांचा सुद्धा त्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला असून अमरावती लोकसभेत एकच आवाज आहे "हर घर मे एक ही नाम ओर वो हे मोदी" त्यामुळे आमचा विजय निश्चित होणार असल्याची प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी एबीपी माझाशी बोलतांना दिली.. आजपासून अमरावती जिल्ह्यात मोठ-मोठ्या नेत्यांच्या सभेला सुरुवात झाली असून प्रचारात कोण आघाडी मारतो हे 26 तारखेला होणाऱ्या मतदान नंतरच कळेल...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram