Amravati : शिवरायांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावरच : खासदार Navneet Rana

Continues below advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावरच बसवणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी ठासून सांगितल्यानं या पुतळ्यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलीस दबावाखाली काम करतायत.. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या दबावाखालीच आमदार रवी राणावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाल्याचं खासदार नवनीत राणा म्हणाल्या.  आणि कितीही दबाव टाकला आणि जेलमध्ये टाकलं तरीही महाराजांचा पुतळा शिवजयंतीच्या आधी स्थापन होईल  असा इशाराच त्यांनी दिलाय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram