Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांच्या हक्कभंग तक्रारीनंतर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या हक्कभंगाच्या तक्रारीनंतर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलीय. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग आणि आमरावतीचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना नोटीस पाठवून ६ एप्रिलला लोकसभा सचिवालयात  हजर राहण्यास सांगण्यात आलंय. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola