Navneet Rana Full PC : नरेंद्र मोदी , शाहांचे आभारी; लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच - नवनीत राणा

Continues below advertisement

Navneet Rana Full PC :  नरेंद्र मोदी , शाहांचे आभारी; लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच - नवनीत राणा अमरावतीतून महायुती कुणाला उमेदवारी देणार? याकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. मात्र, भाजपने आता नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे, शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांनी नाराजीची सूर आळवलाय. आधीच, जात वैधता प्रमाणपत्राचं प्रकरण कोर्टात आहे, त्याचा निकाल येणं अजून बाकी आहे, आणि त्यातच उमेदवारीला झालेला विरोध ही महायुती आणि राणांसमोर डोकेदुखी निर्माण झालीय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram