Navneet Rana Full PC : 'अबकी बार चारशे पार'मध्ये अमरावतीची एक सीट असेल : नवनीत राणा : ABP Majha

Continues below advertisement

माझी विचारधारा कधी ही भाजप पासून वेगळी नव्हती.. बावनकुळे आणि फडणवीस यांचं पाठिंबा नेहमीच होता.. महाराष्ट्रात मविआ सरकार असताना आम्ही दोघे सतत विरोधी पक्षात राहून भाजप सोबत सहकार्य करत होतो.. मोदींचा टार्गेट आहे अबकी बार 400 पार... मी विश्वास देते त्या 400 मध्ये एक सीट अमरावतीची राहील.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram