
Navneet Rana Amravati : शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ पुलावरच बसवणार नवनीत राणांचा इशारा
Continues below advertisement
शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ पुलावरच बसवणार नवनीत राणांचा इशारा. शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने पूल ३ दिवस बंद राहणार असा पोलिसांचा निर्णय.
Continues below advertisement