Shivsena Amravati : अमरावतीच्या दर्यापूरमध्ये शिवसेनेकडून बसवला गेला शिवाजी महाराजांचा पुतळा
Continues below advertisement
अमरावतीच्या दर्यापूरमध्ये शिवसेनेकडून रातोरात बसवला बसवला गेला शिवाजी महाराजांचा पुतळा. पुतळा बसवणारे सेनेचे पदाधिकारी ताब्यात.
Continues below advertisement