Navnath Waghmare Speech Buldhana : Manoj Jarange काय बरळतो कळत नाही, नवनाथ वाघमारेंचा हल्लोबोल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavnath Waghmare Speech Buldhana : Manoj Jarange काय बरळतो कळत नाही, नवनाथ वाघमारेंचा हल्लोबोल
मुख्यमंत्र्यांना इशारा देतो की त्यांनी समजून घ्यावं की मुख्यमंत्री एका जातीचे नसतात कुठेतरी गद्दार शिक्का पुसावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी जरांगे उभा केला हा जरांगे.कधी कुणाला आरक्षण द्या म्हणतो कधी ब्राम्हणांना शिव्या देतो तर कधी त्यांना आरक्षण द्या म्हणतो मी त्याला जरांगे ल सांगतो त्याने संविधानाचा अभ्यास करावा मी त्याला आव्हान देतो की आमच्या ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही स्टंट बाजी करतो कुठे रुग्णालयात भरती होतो तर कुठे अनातरवली जातो ओबीसींवर दबाव टाकतो... मात्र याला सांगतो मिळणार नाही म्हणजे नाही स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण सँपल एकनाथ शिदेनी अधिकाऱ्यांना सांगून आपल्या आरक्षणात हे घुसतात ५४लाख कुणबी प्रमाणपत्र जो पर्यंत रद्द करत नाही तो पर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील... असं नवनाथ वाघमारे बोलले होते..