Navnath Waghmare on Maratha MLA : 155 मराठा आमदार पाडणार,नवनाथ वाघमारेंचा एल्गार
जयदीप मेढे
Updated at:
24 Jul 2024 11:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavnath Waghmare on Maratha MLA : 155 मराठा आमदार पाडणार,नवनाथ वाघमारेंचा एल्गार बीडच्या खिळद येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं जोरदार स्वागत, खिळदमधील उपोषणकर्ते शहादेव गर्जे आणि अंकुश महाजन यांची हाके आणि वाघमारेंनी घेतली भेट.