Navi Mumbai : आम्हाला पुन्हा संधी मिळेल तेव्हा माथाडींचे प्रश्न नक्कीच सोडवू : Devendra Fadnavis

25 सप्टेंबरला कै. आण्णासाहेब पाटील यांची जयंती असल्याने वाशीत माथाडी कामगार मेळाव्याचं आयोजन केलं गेलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला दोन डोस घेतलेल्या माथाडी कामगारांनाच उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. सुरक्षित अंतर ठेवून लसीकरण पूर्ण  झालेल्या कामगारांची येथे उपस्थिती होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola