Navi Mumbai : नवी मुंबई पोलिसांनी अडीच कोटींचं एम डी ड्रग्ज जप्त केलं : ABP Majha

31 डिसेंबरच्या पार्टीसाठी ड्रग्ज विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी जेरबंद केलंय. पोलिसांनी तिघांकडून अडीच कोटींचं एम डी ड्रग्ज जप्त केलंय. आरोपींनी अलिबागमध्ये एमडी ड्रग्सच्या निर्मितीसाठी कारखान्याची निर्मिती केली होती. नवी मुंबई पोलिसांनी या कारखान्यावर कारवाई करत कारखाना सील केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola