Navi Mumbai Airport Inauguration | PM Modi उद्या करणार Navi Mumbai International Airport चे उद्घाटन, जय्यत तयारी

Continues below advertisement
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर मोठे फलक लावण्यात आले आहेत. अटल सेतूवरून नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांसाठीच्या उड्डाणपुलावर हे फलक आहेत. विविध रस्त्यांना रंगरंगोटी करण्यात येत आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे बोर्ड लावण्यात आले आहेत. मुंबईतून अटल सेतूवरून येणारी वाहने याच उड्डाणपुलावरून विमानतळात प्रवेश करतील. त्याच कोस्टल रोडवरील उड्डाणपुलावर 'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट' असे बॅनर बोर्ड लावण्यात आले आहेत. रस्त्याला रंगरंगोटीचे कामही सुरू झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola