Navi Mumbai Airport | नवी मुंबई विमानतळाची पहिली झलक Exclusive झलक, PM Modi यांच्या हस्ते उद्घाटन

Continues below advertisement
नवी मुंबई विमानतळाची पहिली एक्सक्लूजिव झलक एबीपी माझावर उपलब्ध झाली आहे. या विमानतळाचे काम पूर्ण झाले असून, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बुधवारी त्याचे उद्घाटन होणार आहे. नवी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या शहरांना जोडणारे हे विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. सुमारे २८६६ एकर म्हणजेच १००० हेक्टर परिसरात पसरलेल्या या विमानतळात सर्व सोईसुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, ५जी टेक्नॉलॉजी आणि एआयचा वापर करण्यात आला आहे. मुंबई विमानतळाप्रमाणेच सर्व सुविधा येथे उपलब्ध असतील. टर्मिनल वनचे काम पूर्ण झाले असून, डिसेंबरमध्ये विमानतळाचे ऑपरेशन सुरू होण्याची शक्यता आहे. उद्घाटनासाठी विमानतळ पूर्णपणे सज्ज झाले आहे. ही एक्सक्लूजिव दृश्ये एबीपी माझावर पाहायला मिळत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola