Navi Mumbai Drugs : नवी मुंबईत 500 कोटींच्या अंमली पदाराथांची विल्हेवाट, कस्टम विभागाची कारवाई

Continues below advertisement

नवी मुंबईत कस्टम विभागानं तब्बल 500 कोटींच्या अंमली पदाराथांची विल्हेवाट लावली आहे. गेल्या काही दिवसात कस्टम विभागानं अंमली पदार्थाविरोदात मोठी मोहिम उघडलेली आहे. त्यात यंत्रणांच्या हाती लागलेले. 293 किलो हेरॉईन, 50 किलो मेफेड्रोन, 19 मेट्रिक टन विदेशी सिगरेट याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram