CIDCO : नवी मुंबई सिडकोसोडत धारक घेणार मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांची भेट
पंतप्रधान आवास योजनेतील ७८४९ घरांची लॉटरी काढताना सिडकोने अल्पउत्पन्न गटातील सोडत धारकांना उलवे नोड येथे ३५ लाखांच्या किमतीत घरांचे दर ठेवल्याने हे दर कमी करावेत म्हणून सिडकोसोडत धारक लढा देत आहेत. याचाच भाग म्हणून आज सोमवार, दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी सिडको सोडतधारक मोठ्या संख्येने सकाळी ९ वाजता दादर, शिवतीर्थ या निवासस्थानी राजसाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत ... राजसाहेब ठाकरे यांनी या विषयात हस्तक्षेप करून मुख्यमंत्र्यांना या विषयात लक्ष घालायला सांगावे ही विनंती सोडतधारक आज करणार आहेत
Tags :
Dadar Cidco Shivtirtha Pradhan Mantri Awas Housing Lottery Low Income Group Holders Ulve CIDCO Sodat Holders