Navi Mumbai Airport Inauguration | केंद्रीय मंत्री K R Naidu यांचे मराठीत भाषण, मुंबईला 'अमूल्य भेट'
Continues below advertisement
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री K R Naidu यांनी मराठी भाषेत भाषण केले. त्यांनी सांगितले की, भारतातील कानाकोपऱ्यातून अनेक लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. याच शहरातून अनेक जण परदेशात जाण्यासाठी झेप घेतात. त्या सर्वांना ही झेप घेण्यासाठी आज एका अमूल्य भेटीचे लोकार्पण होत आहे, असे Naidu यांनी नमूद केले. 'मी आंध्रातून आलो आहे, मी दोन शब्द मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो. काही चुका झाल्यास मला माफ करा,' असे ते म्हणाले. 'भारतातील काना कोपऱ्या मधून अनेक भारतीय स्वतःचे स्वप्न पूर्ण कारण यासाठी या स्वप्न नगरी असलेल्या मुंबई शहर येतात। अनेक जन यह शहर तुन इतर देश विदेश माध्ये जन्य साठी त्यांची गरुड भरारी घेतात। त्या सर्वांच्या स्वप्नांना बल देणारी एक अमूल्य आज लोकार्पण करण्यात येत आहे, याचा मला खूप आनंद,' असे Naidu यांनी आपल्या भाषणात म्हटले. या उद्घाटनामुळे मुंबईच्या विकासात भर पडली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement