Navi Mumbai Airport Testing : नवी मुंबई विमानतळावर सिग्नल टेस्टींग अवकाशात झेपावली दोन विमानं...
जयदीप मेढे
Updated at:
17 Jul 2024 08:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavi Mumbai Airport Testing : नवी मुंबई विमानतळावर सिग्नल टेस्टींग अवकाशात झेपावली दोन विमानं...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सिग्नल यंत्रणेचे टेस्टींग दोन विमानांच्या माध्यमातून सिग्नल टेस्टींग रनवे चे काम युध्दपातळीवर सुरू असल्याने या रनवेच्या कामाची पाहणी गेल्याच आठवड्यात केंद्रीय हवाईमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळाला भेट देत कामाचा घेतला होता आढावा २०२५ मध्ये पहिले विमान उडण्याचे दिले होते आश्वासन