CM Eknath Shinde On Flood : पूरग्रस्त भागाचे पंचनामे होणार असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार
Continues below advertisement
पूरग्रस्त भागाचे पंचनामे होणार असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय.. मात्र ही मदत कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
Continues below advertisement