Natya Sammelan : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची दिंडी, अनेक कलाकारांचा दिंडीत सहभाग
abp majha web team
Updated at:
06 Jan 2024 10:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNatya Sammelan : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची दिंडी, अनेक कलाकारांचा दिंडीत सहभाग
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दिंडीला सुरुवात झालीये.. मोरया गोसावी मंदिरापासून मोरया गोसावी क्रीडांगणापर्यंत दिंडी निघणार आहे.. या दिंडीमध्ये अनेक कलाकारांसह पिंपरी चिंचवडकरांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतोय..