Eknath Khadse Dates Farming: नाथाभाऊंची खजुराची शेती ABP Majha
Continues below advertisement
गेल्या काही वर्षात त्यांच्यावर झालेल्या विविध आरोपां नंतर त्यांना मंत्री पद सोडावे लागले होते या काळात सक्रिय राजकारणा पासून काहीसे दूर असलेल्या एकनाथ खडसे यांनी आपल्या शेतात खजूर लागवडीचा अनोखा प्रयोग केला आहे, हा प्रयोग त्यांच्या साठी चांगलाच फायदेशीर ठरला असून या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचा दावा ही खडसे यांनी केला आहे
Continues below advertisement