Nashik Unseasonal Rain Affects Crop:उत्तर महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस आणि गारपीट, शेतीचं मोठं नुकसान
Continues below advertisement
उत्तर महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय.. अद्याप अनेक ठिकाणी पंचनामे सुरूच न झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय...
Continues below advertisement