Trimbakeshwar Police Securtiy : मंदिरातील वादानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला

Continues below advertisement

Trimbakeshwar Police Securtiy : मंदिरातील वादानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला

त्रंबकेश्वरमधील वादाच्या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, हिंदुत्ववादी संघटनानी आंदोलन करत शक्तिप्रदर्शन करत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्रंबकेश्वर पोलीस बरोबरच दंगल नियंत्रण चे दोन पथक तैनात करण्यात आले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram